Browsing Tag

Jitendra Taylor

Lonavala News: श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी जितेंद्र टेलर

एमपीसी न्यूज- गवळीवाडा येथील श्रीराम नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र धीरजलाल टेलर यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदावर चंद्रकांत बारोट यांची निवड करण्यात आली.…