Browsing Tag

job fraud

Wakad : दुबई येथे नोकरी लावण्याचा बहण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे नोकरी लावण्याचे अमिष (Wakad) दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार एक जून 2022 चार मे 2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला.प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Sangvi : नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला (Sangvi) वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.याप्रकरणी 33 वर्षीय…

Chinchwad : नोकरीच्या आमिषाने तरुणाची चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका तरुणाची तीन लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली. (Chinchwad)  हा प्रकार 11 ते 17 मार्च या कालावधीत केशवनगर चिंचवड येथे घडला.तेजस शिवाजी डावरे (वय 27, रा. केशवनगर…

Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : नोकरीचे आमिष दाखवून साडे पाच लाखांची फसवणूक करणारा अटकेत

एमपीसी न्य़ूज – एका नामांकित कंपनीत डायरेक्टर (Wakad) पदावर असल्याचे सांगत तरुणाने तिघांची तब्बल साडे पाच लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Job Fraud : परदेशात नोकरीचे अमिष दाखवून तरुणीची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - परदेशात नोकरीचे आमिष दाखवून (Job Fraud) तरुणीची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे.याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि. 15) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सतनाम…

Government Job Fraud : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने दीड लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मंत्रालयात कामाला (Government Job Fraud) असून तुम्हाला भूसंपादन खात्यात नोकरी लावतो, असा बहाणा करून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2020 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिखली आणि वाकड येथे घडला.अभिजित…

Hinjwadi : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पती रेल्वेत अधिकारी आहेत, तुम्हाला रेल्वेत नोकरी लावते, असे आमिष दाखवून एका महिलेने तीन तरूणांकडून साडेसात लाख रूपये उकळले. नोकरी न लावताच त्यांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट 2018 ते 20 जून 2019 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.…

Pune : पालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत मुलीला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 मार्च 2018 ते 26 एप्रिल 2018 या कालावधीत घडली. एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Dighi : व्यवसायाचे आमिष दाखवून तरुणाची वीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ई कॉमर्स पद्धतीच्या व्यवसायाचे आमिष दाखवून त्यासाठी सहा जणांनी मिळून तरुणाला 19 लाख 75 हजार 715 रुपये भरण्यास सांगितले. तरुणाने पैसे भरल्यानंतर आरोपींनी त्याचा अपहार करून तरुणाची फसवणूक केली. हा प्रकार दिघी येथे घडला.अजित…