Browsing Tag

job

Pune : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन

एमपीसी न्यूज - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्यावतीने नोकरीकरीता इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…

Pune: महावितरण भरती प्रकियेत कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यासाठी ‘टाळ’ आंदोलन

एमपीसी न्यूज- महावितरण कंपनीत 7000 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे 7000 वीज कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे. कंत्राटी कामगारांना भरती प्रकियेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने…

Pune : महावितरणमध्ये नोकरीच्या आमिषांना बळी पडू नका ; महावितरणाचे आवाहन

एमपीसी न्यूज - महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवित पैसे उकळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. राज्यात काही जणांना मोबाईलद्वारे संपर्क साधून महावितरणमध्ये…

Sangvi : नामांकित कंपनीत नोकरीच्या अमिषाने 49 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नामांकित कंपनीमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एका इसमाची 49 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे 1 मार्च रोजी घडली.'सोसफॉर नोकरी डॉट कॉम' या वेबसाइटवरील एचआर मॅनेजर मनिष पॉल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे…

Nigdi: कंपनीतील नोकरी सोडल्यावरून विवाहितेचा छळ; सासू सासऱ्यासह पतीवरही गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणा-या महिलेने काम सोडल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. तसेच माहेरहून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी केली. ही घटना जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली.याप्रकरणी 24…

Pune : नोकरीचे अमिष दाखवून तरुणांना फसविणारी टोळी गजाआड; 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - रांजणगांव एमआयडीसीमधील बहुराष्ट्र कंपनीत नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून सुशिक्षित तरुणांना फसविणाऱ्या टोळीस पोलिसांनी गजाआड केले. यात एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट…

Chinchwad : ‘एमपीसी न्यूज’ इम्पॅक्ट; उपनिरीक्षक ते सहाय्यक निरीक्षक पदावर बढती मिळालेले…

एमपीसी न्यूज - पोलीस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळलेल्या पोलीस अधिका-यांना आज (गुरुवारी) 'रिलीव्ह' करण्यात आले आहे. 'एमपीसी न्यूज'ने बढती मिळालेले अधिकारी केंव्हा रिलीव्ह होणार? याबाबतचे वृत्त दिले होते. त्यानंतर काही…

Talegaon : मागील पाच वर्षात किती नोकऱ्या दिल्या हो मुख्यमंत्रीसाहेब? -मावळमधील तरुणाईचा सवाल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण बेरोजगारांची चेष्टा लावली आहे की काय?, अशी शंका सध्या तरुणवर्गाला येत आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत…

Bhosari : पुणे जिल्हा परिषद आणि महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची 18 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडला.हेमंत शहाजीराव…

Chinchwad : नोकरीचे आमिष दाखवून महिलेची सव्वाआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 8 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै 2017 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घडली.मीरा भास्कर बटुळे (वय 50, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी…