Browsing Tag

journalist

Nigdi News: निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी यांचे निधन

एमपीसी न्यूज - बार्शी तालुक्यातील वैरागचे रहिवासी व निवृत्त कृषी अधिकारी गजानन तुकाराम गोसावी (वय 85) यांचे काल (मंगळवारी) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रिलायन्स…

Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलकडून पत्रकार संघाच्या सदस्यांना ‘फेस शिल्ड’चे…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या संसर्गापासून बचावासाठी उपयुक्त ठरणारे फेस शिल्ड आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलकडून पुणे श्रमिक पत्रकार संघ सदस्यांसाठी देण्यात आले.राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील…

Pune: प्रसारमाध्यमातील पत्रकारांना 50 लाखाचे विमा कवच द्या -सुशांत भिसे यांची मागणी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या या संकट काळात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. कोरोनाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमातील पत्रकारांना 50 लाखाचा विमा कवच देण्याची…

Dehuroad : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना विमा संरक्षण द्या : भरत नायडू

 एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र कार्यरत असलेल्या शहरी आणि ग्रामीण  पत्रकारांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी देहूरोड शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

Pimpri : दैनिक ‘पुण्यनगरी’च्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न; प्रतिकार करणा-या पत्रकारावर…

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील दैनिक 'पुण्यनगरी'च्या पिंपरी कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पत्रकार भूषण नांदूरकर यांनी चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्याने शस्त्र घेऊन त्यांचा पाठलाग केला. यामध्ये पत्रकार नांदूरकर जखमी झाले…

Pimpri : पत्रकार विनोद चांगदमारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता, मूकनायक पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - पत्रकारितेमध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल दैनिक सम्राट आणि 'लॉर्ड बुद्धा टि.व्ही'चे प्रतिनिधी पत्रकार विनोंद चांगदमारे यांना यंदाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता आणि 'मूकनायक' पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ.…

Wakad : पत्रकार संतलाल यादव यांच्या घरावर हल्लाप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्रकार संतलाल यादव यांच्या घरावर अकरा जणांनी हल्ला केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) ज्योतिबानगर, काळेवाडी येथे घडली.संतलाल रोशनलाल यादव (वय 48, रा. सहकार कॉलनी,…

Talegaon dabhade : भरदिवसा पावणेचार लाखांंची घरफोडी

एमपीसी न्यूज – भरदिवसा गजबजलेल्या वस्तीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुनील वाळूंज यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे 3 लाख 75 हजार रुपयांचा माल लंपास केला. तळेगाव दाभाडे पोलीस…