Posted inFeatured

Pimpri News : सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पत्रकारांनी काम करावे – अशोक वानखेडे

पुणे न्यूज : पत्रकारितेत या असे निमंत्रण तुम्हाला (Pimpri News) कोणी दिले नाही. त्यासाठी पायघड्या घातल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारितेतील सुख, दुःख डोक्यावर घ्यावी लागतील. ग्लॅमरला भुलू नका. पत्रकारितेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली. अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार […]