Browsing Tag

journalists

Pune News : कोव्हिड योद्ध्यांप्रती ऋण व्यक्त करणं ही जबाबदारी – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - कोरोना काळात लाखो कोव्हिड योद्ध्यांनी ग्राऊंडवर उतरुन काम केलं. त्यांच्या कामामुळेच आपल्या देशात एकही भूकबळी झाला नाही. त्यांच्या कामाबद्दल ऋण व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…

Pimpri: पत्रकारांनाही कोरोना योद्ध्याचा दर्जा, 50 लाखांचे विमा संरक्षण द्या- लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – डॉक्टर्स, सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांप्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा…

Pune : पुनीत बालन ग्रुपच्या वतीने दीडशेहून अधिक पत्रकारांची कोरोना पूर्व चाचणी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सामान्य नागरिकांपर्यंत योग्य आणि अधिकृत माहिती पोहचवण्याचे काम शहरातील पत्रकार करत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना स्वॅब टेस्टिंगची गरज आहे किंवा नाही हे सांगणारी कोरोना…

Mumbai : धक्कादायक!; मुंबईत 53 पत्रकारांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - मुंबईमध्ये 53 पत्रकारांना कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. या दरम्यान 168 जणांची कोरोना…

Pune : पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या -संजय भिमाले

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या संकटामुळे संपूर्ण जनता लॉकडाऊनमध्ये घरी सुरक्षित असताना शासनाकडून येणारे सूचना तसेच कोरोना संदर्भातील प्रत्येक बातमी आणि मदत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या माध्यमातील कर्मचारी तसेच पत्रकारांना…

Talegaon Dabhade : पत्रकार आपल्या लेखणीतून समाजाला न्याय देण्याचे काम करतात -सुनील शेळके;…

एमपीसी न्यूज - ‘समाजाला न्याय देण्याचे काम आणि प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतो.त्यामुळे पत्रकारांचा राज्यकर्त्यांवर अंकुश असतो, ’असे प्रतिपादन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ…

Talegaon Dabhade : तळेगावसह परिसरातील 25 पत्रकारांना उद्या ‘कार्यगौरव’ पुरस्काराने…

एमपीसी न्यूज - 'रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी'कडून पत्रकार दिनानिमित्त सोमवारी (दि 6 जानेवारी रोजी) तळेगावसह परिसरातील सुमारे 25 पत्रकारांना  “कार्यगौरव” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष मनोज ढमाले आणि प्रकल्प…

Lonavala: लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निखिल कविश्वर

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील दैनिक वृत्तपत्रात काम करणार्‍या पत्रकारांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकत्र येत लोणावळा शहर दैनिक पत्रकार संघाची स्थापना केली. दैनिक 'संध्या'चे पत्रकार व नगरसेवक निखिल कविश्वर यांची यावेळी अध्यक्षपदी…