Browsing Tag

Jugal Rathi

Pune : बीआरटी देखरेख समितीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ; जुगल राठी यांचा देखील राजीनामा

एमपीसी न्यूज- पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी बीआरटी देखरेख समितीचा राजीनामा दिला आहे. या समितीची काही महिन्यांपासून बैठकच झालेली नाही. ही समिती नावालाच उरली असून, काही काम होत नसल्याने राजीनामा देत असल्याचे राठी यांनी…