Browsing Tag

jumbo hospital

Pimpri News : कोरोनाची तिसरी लाट ओसरली; नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय कायमस्वरुपी बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढली. पण, लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी होते. 80 ते 85 टक्के रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे झाले. त्यामुळे तिस-या लाटेत जम्बो रुग्णालयाची आवश्यकता भासली नाही.…

Pimpri News : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा…

Pune News : अनावश्यक विकासाची कामे थांबवून सर्व पुणेकरांचे लसीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहर हे कोरोना महामारीचे Hot Spot झाले असून आपण महानगरपालिका म्हणून कोविड सेंटर, जम्बो हॉस्पिटलसह अनेक उपक्रम राबवत आहात. तथापी हा सर्व खर्च व श्रम आपण सतत करत राहणे म्हणजे तात्पुरता उपाय असून या कोरोना साथीला प्रतिबंध…

Pune News : पुणे महापालिकेची थेट कंपनीकडूनच 3 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी महापालिकेने थेट कंपनीकडूनच रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी केली आहेत. पहिल्या टप्प्यात 800 इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. आणखी 3 हजार इंजेक्शन पुढच्या टप्प्यात येणार आहेत.महापालिकेच्या जम्बो,…

Pune News : महापालिकेला हवा आणखी दहा टन ऑक्सिजन

एमपीसी न्यूज - महापालिकेला सध्या दहा टन वाढीव ऑक्सिजनची गरज आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची गरज असणार्‍या रुग्णांची संख्या सहा हजाराच्या पुढे गेली आहे. ही दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असून, ऑक्सिजनच्या उपलब्धीनंतरच महापालिकेने तयार ठेवलेले ऑक्सिजनचे…

Pimpri News: कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती, डॉ. रॉय यांच्याकडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, विविध घटकांशी समन्वय साधण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच वॉर रुमची जबाबदारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे…

Pune News : जम्बो हॉस्पिटलमध्ये पोस्ट कोविड ओपीडी

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेल्या अद्ययावत जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र बाह्य रूग्ण विभाग…