Browsing Tag

junnar

Junnar : किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय? वन विभागाने घेतला हा निर्णय

एमपीसी न्यूज -  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या (Junnar) किल्ले शिवनेरीवर जाणा-या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. किल्यावरील  जैवविविधता आणि वृक्षराजी अबाधित रहावी या उद्देशातून गुरुवार पासून तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक…

Junnar : आदिवासी वस्तीवर घराला आग; संपूर्ण संसार जळून खाक

एमपीसी न्यूज - जुन्नर तालुक्यात एका आदिवासी वस्तीवर( Junnar )घराला आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी येथे शासकीय…

Pune : शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ – पर्यटन मंत्री गिरीश…

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Pune) शहरात 17 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024’चे आयोजन…

Junnar : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

एमपीसी न्यूज - जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके  यांचे दिर्घ (Junnar) आजाराने काल रात्री निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.आज  ( सोमवार दि .12) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर ) येथे त्यांच्या…

Junnar : आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र ओझर येथे बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Junnar) यांच्या हस्ते बुधवारी जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत उभारण्यात आलेला बायोगॅस निर्मिती प्रकल्प, संगीत विद्यालय आणि सांस्कृतिक…

Junnar: पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये  (Junnar)आंबेगव्हाण येथे बिबट सफारीची निर्मिती करण्यास सोमवारी (दि. 5) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. …

Junnar : निवृत्त शिक्षक आई-वडिलांना मुलाने मारहाण करत घराबाहेर काढले

एमपीसी न्यूज – निवृत्त शिक्षक आईन-वडिलांना मुलाकडून दारु पिऊन (Junnar) मारहाण करण्यात आली आहे.ही घटना सोमवारी (दि.8) जुन्नर येथे घडली आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दत्तात्रय सिताराम देशमुख (वय 79 रा.…

Pune : ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी (Pune)रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा…

Junnar : पोलिसांना सांगून जामीन मिळवून देण्यासाठी वकिलाने घेतली 20 हजारांची लाच

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात (Junnar)अटक असलेल्या आरोपीला पोलिसांना सांगून जामीन मिळवून देतो, असे सांगून आरोपीच्या वडिलांकडून वकिलाने 20 हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) संबंधित वकिलाला लाच…

Pune : रोहित्रांच्या ठिकाणी वीज सुरक्षेसाठी फायबर प्लस्टिकचे संरक्षक कुंपण

एमपीसी न्यूज : पुणे व पिंपरी चिंचवड (Pune) शहरासह मुळशी, वेल्हे, हवेली, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील रोहित्र व डबल पोल स्ट्रक्चर च्या 250 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्लॅस्टिकचे जाळीदार कुंपण लावण्यात येत आहे.पुणे…