Browsing Tag

Kalapini Talegaon

Talegaon Dabhade : कलापिनीच्या युवा कलाकारांचा रंगभूमीदिनाला मानाचा मुजरा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या नवीन रंगमंचावर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले.कलापिनीच्या गाजलेल्या संगीत चैती नाटकातील सुरेल नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याला जोड म्हणून…

Talegaon Dabhade : नृृृृत्य, नाट्य, संगीताच्या बहारदार आविष्काराने रंंगली ‘कलापिनी’ची…

एमपीसी न्यूज- 'नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्‍यंगस्‍नान आणि 'कलापिनी'त आनंदाची सुरेल तान', या काव्यपंक्‍तीचा अनुभव देणारी कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्‍था आयोजित दिवाळी पहाट उत्‍साहात संपन्न झाली. ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या कार्यक्रमातून,…

Talegaon Dabhade : कलापिनीतर्फे शनिवारी ‘देणे दोन गंधर्वांचे’

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील अष्टपैलू कलाकार पं.सुरेश साखवळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “देणे दोन गंधर्वांचे” हा भक्ती- नाट्यसंगीताचा विशेष कार्यक्रम कलापिनी कलामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. ३)…

Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे कलापिनी तर्फे कै. पुष्पलता अरोरा यांच्या स्मृतीला वंदन करून 'गुरुपौर्णिमा' साजरी करण्यात आली. यावेळी कुमारभवनचा तिसरा वर्धापन दिन पण साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी पर्यावरण प्रेमी आणि फ्रेंड्स ऑफ नेचरचे…

Talegaon : कलापिनीच्या युवा कलाकारांनी मारली बाजी; मानाचा मौनांतर करंडक पटकावला 

एमपीसी  न्यूज - वाईड विंग्स प्रस्तुत मौनांतर २०१९ या मूकनाट्य स्पर्धेत पुण्या-मुंबईतील एकूण २० संघांमधून तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेच्या शतपावली या मूकनाट्याने प्रथम क्रमांक पटकावला. दि. १३ जुलै २०१९ रोजी पुणे येथील भरतनाट्य मंदिरात…

Talegaon Dabahde : कलापिनीच्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज- कै कल्पना अरविंद करंदीकर स्मृती पुष्प निमित्त कलापिनी मध्ये 15 ते 30 एप्रिल दरम्यान झालेल्या बाल व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात सर्व मुलांनी विविध गुणदर्शनाचे सुंदर कार्यक्रम सादर केले.…

Talegaon Dabhade : कलापिनीच्या खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज- कलापिनी संस्थेतर्फे आयोजित कै ना वा खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धा मावळ तालुका पातळीवर उत्साहात संपन्न झाल्या, हे या स्पर्धेचे 35 वे वर्ष होते.स्पर्धेचे पारितोषिक वितरण राष्ट्रीय पातळीवरील कलाशिक्षक सन्मान प्राप्त मिलिंद…

Talegaon Dabahde : नाट्यवाचन स्पर्धेत डी.आय.सी.स्कुल, कलाध्यास व कलाप्रेमी यांचे यश

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्यवाचन स्पर्धेमध्ये सांघिक शालेय गटामध्ये डी.आय.सी.स्कुल निगडी, सांघिक शिक्षक गटामध्ये कलाध्यास निगडी व खुल्या सांघिक गटामध्ये कलाप्रेमी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक…

Talegaon Dabhade : कलापिनीतर्फे फेब्रुवारी महिन्यात आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या वतीने 1 ते 3 फेब्रु दरम्यान आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे 41 वे वर्ष आहे. मावळ पिंपरी- चिंचवड़ आणि खेड तालुक्यातील शाळा यामध्ये सहभागी होऊ शकतील.प्राथमिक 1 ली ते 4 थी आणि…

Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये रंगला कै. पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धेचा…

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या वतीने नुकत्याच कै पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कलापिनीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 225 जणांनी सहभाग नोंदवला.पारितोषिक…