Browsing Tag

Kalapini

Talegaon News : कलापिनीचे संस्थापक सदस्य भरत कुमार शुक्ल यांचे दु:खद निधन

एमपीसी न्यूज : कलापिनीचे संस्थापक सदस्य श्री भरत कुमार शुक्ल  (वय ७०) यांचे काल दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी बदलापुर येथे कोरोनाने दु:खद निधन झाले.भरत कुमार १९७५ च्या सुमारास पुण्यातील लॉ कॉलेज मधील लायब्ररीयन च्या नौकरी निमित्त धरणगाव…

Talegaon News : योग प्रात्यक्षिके, नेत्रदीपक नृत्ये, तालयात्रा यांनी गाजला कलापिनीचा वर्षान्त 2020…

एमपीसी न्यूज - बाल कलाकारांची नेत्रदीपक नृत्ये, गायन, 12 वर्षाखालील मुलांची चित्तथरारक योग प्रात्यक्षिके अशा विविध रंगी कार्यक्रमांच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत सांस्कृतिक जल्लोषात  कलापिनीचा वर्षान्त 2020 महोत्सव संपन्न झाला.…

Talegaon Dabhade : कलापिनी परिवारचे ज्येष्ठ सदस्य मालकर गुरुजी यांचे निधन

एमपीसी न्यूज- कलापिनी परिवारातील ज्येष्ठ आजीव सदस्य आणि कलाकार प्रल्हाद मालकर उर्फ मालकर गुरुजी (वय 86) यांचे शनिवारी (दि.25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, मकरंद, कन्या ऐश्वर्या आणि सुना व नातवंड असा परिवार आहे.…

Talegaon Dabhade : कलापिनी व रोटरी क्लब तळेगाव सिटी आयोजित चित्रकला स्पर्धेत 850 बालकलाकारांचा सहभाग

एमपीसी न्यूज- कलापिनी व रोटरी क्लब तळेगाव सिटी आयोजित केलेल्या कै. ना वा खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धेला मावळ तालुक्यातील बालकलाकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बालवाडी ते खुला गटापर्यंत 850 बालचित्रकारांचा सहभाग होता. या स्पर्धेचे 36 वे…

Talegaon: नाच रे मोरा कार्यक्रमात रसिक झाले ‘गदिमा’मय

नाट्यसंस्कार कला अकादमी आणि कलापिनी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये श्रेष्ठ कवी ग दि माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित 'नाच रे मोरा' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या विविध कविता, बालगीते, भक्तिगीते…

Talegaon : मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 स्पर्धक सहभागी

एमपीसी न्यूज - कलापिनी तळेगाव दाभाडे आणि साने गुरुजी कथामाला, दासबोध अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे हे 25 वे वर्ष होते. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी बालवाडी ते 10 वी व…