Chinchwad : मराठी गझलेत सुरेश भट हे मोठे नाव – म. भा. चव्हाण
एमपीसी न्यूज - "मराठी गझलेत सुरेश भट हे मोठे नाव (Chinchwad) आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला ही भाग्याची गोष्ट आहे!" अशी कृतज्ञता पर भावना ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी प्रतिभा महाविद्यालय सभागृह, मुंबई - पुणे हमरस्ता,…