Browsing Tag

kalewadi Crime News

Wakad : महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज -  महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यास (Wakad) पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. 7) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.राजेश रतन काळे (वय 19, रा. बारणे कॉर्नर, थेरगाव) असे अटक…

Kalewadi : मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच केले मैत्रिणीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – माबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात (Kalewadi)घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी (दि.५) दुपारी घडली.याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून वाकड पोलिसांनी…

Kalewadi : गाडी पार्किंगच्या कारणावरून झाले भांडण; पती-पत्नीला बेदम मारहाण, सात जण अटकेत

एमपीसी न्यूज - गाडी पार्किंगच्या (Kalewadi )कारणावरून झालेल्या भांडणात पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार रविवारी (दि.4) काळेवाडी येथील साई नगरी…

Kalewadi : धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टेम्पोच्या पाठीमागे माल पकडून थांबलेला कामगार (Kalewadi) धावत्या टेम्पोतून रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.…

Kalewadi : पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला म्हणून केली पार्किंग मधील गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज - पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये (Kalewadi)अर्ज केला असल्याचा रागातून एका माथे फिरूने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करत तेथील नागरिकांना दमदाटी केली आहे हा सारा प्रकार रविवारी रात्री काळेवाडी येथील पंचनाथ…

Kalewadi : क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने एका (Kalewadi) व्यक्तीची दोन लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पवनानगर काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी चार ऑक्टोबर रोजी गुन्हा…

Kalewadi : घाण काढण्यास सांगितल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये कुत्र्याची घाण (Kalewadi) दिसल्याने ती काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी एक वाजताच्या सुमारास पवना नगर, काळेवाडी येथे घडली.सागर गुलचंद…

Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकीने (Kalewadi) रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बीआरटी रोड काळेवाडी येथे…

Kalewadi : काळेवाडीत रिक्षा चालकावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एका रिक्षा चालकावर (Kalewadi) जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.22) दुपारी काळेवाडीतील राहणी फाटा येथे…

Kalewadi : रिक्षा चोरी करणा-या सराईताला अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - रिक्षा चोरी कऱणाऱ्या सराईत चोराला वाकड पोलिसांनी (Kalewadi) अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन गुन्ह्यांची उकल केली असून 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिलीपकुमार शालीग्राम विश्वकर्मा (वय 24 रा. तापकीर…