Browsing Tag

Kalewadi Fata area

Sangvi Crime : दोन वाहन चोरांना अटक; चार गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी दोन वाहन चोरांना अटक केली आहे. एका चोरांकडून तीन तर दुसऱ्या वाहन चोरांकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.अतुल आत्माराम लालझरे (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड), रुपेश अजय…