Browsing Tag

Kalewadi Rahatni

Kalewadi News : तात्याभाऊ लंके यांचे निधन

एमपीसी न्यूज - काळेवाडी रहाटणी येथील संप्रदायिक कुटुंबातील तात्याभाऊ बाबूराव लंके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 64 होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. व्यावसायिक हेमंत आणि गणेश लंके यांचे ते…