Browsing Tag

Kalidas

PimpleGurav : महाकवी कालिदासाचे साहित्य चिरकाल टिकणारे – निशिकांत गुमास्ते

एमपीसी न्यूज - महाकवी कालिदासांचे साहित्य भारतीय साहित्य विश्वाचा अमोल ठेवा आहे. संस्कृत भाषेतील सुभाषितांतून उपमा, अलंकार,ऋतुवर्णन, भाषासौदर्य याचा सुंदर मिलाफ कालिदासानी आपल्या ग्रंथातून केला आहे.प्रेम, विरह, तरलता याचे हुबेहूब चित्र…