Browsing Tag

Kamalakar Kale

Pimpri : कमलाकर काळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - कमलाकर यशवंतराव काळे (वय 94) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.काळे हे ज्योतिषशास्त्र व अध्यात्म या विषयाचे व्यासंगी होते.…