Browsing Tag

Kamshet Police Station

Kamshet : गोडाऊनची भिंत तोडून 50 गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज - गॅस सिलेंडरच्या गोडाऊनची भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी 50 गॅस सिलेंडर चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 6) सकाळी साडेआठच्या सुमारास खामशेत येथील कल्पतरू एच पी गॅसच्या गोडाऊनमध्ये उघडकीस आली.बिपीन सुकनराज बाफना (वय 42, र.…

Kamshet : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इसमाला अटक

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीला तिच्या घराजवळ गाठून तिला मोबाइलवरून अश्लील चित्रफीत दाखवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) कामशेत गावच्या हद्दीमध्ये दत्त कॉलनी येथे घडली.मजहर अबरार बांगी…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…

Kamshet : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज- कामशेतमधील मच्छी मार्केट चौकात दोन जणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुरुवारी ( दि. 6) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.जावेद शब्बीर शेख (वय 34 रा.साई समर्थ कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड…

Kamshet : पूर्ववैमनस्यातून तरुणावर भर दिवसा वार

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या तरुणावर पूर्ववैमनस्यातून वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाकड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी बाराच्या सुमारास पंचशील कॉलनी, कामशेत येथे घडली.…

Kamshet : मिठाईचे दुकान जळून खाक

एमपीसी न्यूज -  शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका मिठाईच्या दुकानाला आग लागुन संपूर्ण दुकान जळुन खाक झाले . शहरातील मुख्य चौकात असलेल्या या मिठाईच्या दुकानाला बुधवार ( दि. 26 ) रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.…