Browsing Tag

Kamshet Police

Maval Crime News : बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज - गोवित्री विविध विकास सेवा सहकारी संस्थेत बनावट मतदार यादी बनवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात स्वतः उमेदवार असल्याचा बनावट ठराव मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी…

Lonavala News : राजमाची किल्ला परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्या जवळील राजमाची किल्ला परिसरात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका युवकाचा येथील तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.कौशिक अय्यर (वय-21, रा. ठाकुर्ली डोंबिवली, ठाणे) तलावात बुडून…

Kamshet Crime : पैशांच्या कारणावरून 17 वर्षीय मुलाचा वस्तरा व सुरीने वार करून खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका 17 वर्षीय मुलाचा वस्तऱ्याने आणि सुरीने वार करत निर्घृणपणे खून केला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 16) रात्री कामशेत जवळील डोंगराच्या पायथ्याला घडला. याप्रकरणातील…

Kamshet : राहत्या घरात गळफास घेऊन एका तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.ऋषिकेश प्रकाश कदम (वय 20, रा. कामशेत गावठाण, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या…

Kamshet : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त कामशेत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे यांचा कामशेत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात…

Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर…

एमपीसी न्यूज - गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा…

Kamshet : सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - आईस्क्रीम खाण्याचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.06/12/2019 रोजी) सायंकाळी सातच्या सुमारास कामशेत गावचे हद्दीत कुसगाव खुर्द रोडलगत असणाऱ्या न्यू…

Kamshet : मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार; एकाच शाळेतील दुसरी घटना

एमपीसी न्यूज – कामशेत येथे इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील केअर टेकरकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच याच शाळेच्या मुख्याध्यापकांकडून 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार…