Browsing Tag

Kamshet

Maval News : मावळात लवकरच दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प – आमदार शेळके

एमपीसी न्यूज - कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यात आतापर्यंत 1807 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आली आहेत. दोन नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, एक नवीन गॅसदाहिनी उभारणीचे काम सुरु आहे.…

Lonavla Crime News : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणार्‍या लोणावळा विभागातील 39 हाॅटेल्सवर…

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वे जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व व्यावसायिक अस्थापना रात्री 10 नंतर बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना देखील या आदेशाचा भंग करत लोणावळा विभागात रात्री उशिरापर्यत…

Maval News : तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत 29 जानेवारीला होणार

यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली होती. आता ती रद्द केली पुन्हा आरक्षण सोडत होत असल्याने काही बदल होणार की, आहेत तेच राहणार ही उत्सुकता निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आहे.

Maval News: गावचा विकास करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत…

एमपीसी न्यूज - गावचा विकास करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवून ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले.मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची…

Vadgaon News : वडगावसह कामशेत, कार्ला, वराळे व नवलाख उंब्रे या गावामध्ये आज लाॅकडाऊन व घरोघरी…

एमपीसी न्यूज - 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेच्या अंतर्गत घरोघरी सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरासह तालुक्यातील चार मोठया ग्रामपंचायत हद्दीमध्ये आज बुधवार (दि 23), तळेगाव दाभाडे येथे गुरूवार (दि 24) तर इतर दहा ग्रामपंचायत…

Lonavala : कामशेत शहरात 87 लाखाचा गांजा जप्त; एकाला अटक, एकजण पसार

एमपीसीन्यूज : कामशेत येथील पवनानगर रस्त्यावरील दौंडे काॅलनीमधील एका घरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मारलेल्या छाप्यात तब्बल 86 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचा 578. 500 किलो गांजा जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील…

Maval: कामशेत, माळवाडी, सोमाटणे ही गावे कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात सोमवारी (दि.6) रुग्ण आढळून आल्याने कामशेत, माळवाडी, सोमाटणे ही तिनही गावे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या आदेशानुसार कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.…

Maval: ग्रामीण भागाच्या विकासासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान प्रभावीपणे राबवा -आमदार शेळके

एमपीसी न्यूज - ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे, अशी सूचना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. वडगाव मावळ येथे पंचायत समिती सभागृहात…

Kamshet: करुंज व बेडसे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज- कामशेत शहराजवळील करुंज व बेडसे गावात 'जल जीवन मिशन' अंतर्गत सुमारे 1 कोटी 93 लाख खर्च करून गावातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामास गुरुवार (दि. 2) रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते टिकाव मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.…