Browsing Tag

Kanchan Luniya

Lonavala : कांचन लुणीया यांच्या संतारा व्रताची पुर्णाहुती

एमपीसी न्यूज- लोणावळा येथील कांचन प्रदीप लुणीया यांनी जैन धर्माच्या नियमानुसार घेतलेल्या संतारा व्रताची आज, शनिवारी पुर्णाहुती झाली. त्या 57 वर्षाच्या होत्या. सहा दिवसांपूर्वी त्यांनी हे व्रत घेतले होते.लोणावळ्यातील उद्योजक व जैन संघाचे…