Browsing Tag

karve road

Pune Crime : कोयत्यासह महाविद्यालयात धुडगूस घालणाऱ्यांची पुणे पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज - दोन गटातील वादातून कर्वे रोडवरील (Pune Crime) महाविद्यालयाच्या परिसरातच एकमेकांवर कोयते उगारत दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक करत त्यांची त्याच परिसरात धिंड काढली आहे. हि कारवाई डेक्कन पोलिसांनी बुधवारी (दि.5) केली आहे.…

Pune : कर्वे रोडवरील वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कर्वे रोडवरील मेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने नागरिकांची ( Pune ) गैरसोय टाळण्याकरिता ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध होत आहे अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग…

Pune News : पुण्यात पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना दिली धडक

एमपीसी न्यूज – पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर कर्वे (Pune News) रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने धडक दिली आहे. ज्यामध्ये दोन्ही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता घडली.…

Karve Road : हॉर्न का वाजवता, जाब विचारल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण

एमपीसी न्यूज : विनाकारण हॉर्न का वाजवता? असा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका भाजी विक्रेत्याला जबर मारहाण (Karve Road) केली. कर्वे रोडवरील नेहरू वसाहत चौकामध्ये सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेश रामदास पवार (वय…

Karve Road Accident : कर्वे रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वे रस्त्यावरील (Karve Road Accident) शाळा चौकात सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी दुचाकी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आदळल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. मनोज रमेश पाटील…

Pune news: पुण्यातील व्यापारी ठेवणार आज सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात निर्बंध कमी न केल्याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी असोसिएशनने आज (मंगळवारी, दि. 3) पुण्यात घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) सर्व व्यापारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवणार…

Pune News: येत्या दहा दिवसांत होणार कर्वे रस्त्याची डागडुजी- गौतम बिऱ्हाडे

एमपीसी न्यूज - येत्या दहा दिवसांत कर्वे रस्त्याची डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन मेट्रोचे अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी दिले.कर्वे रस्त्यावरील विविध समस्यांवर ठोस समाधान शोधण्यासाठी व रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी नगरसेविका…

Pune : भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भांडाफोड आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भांडाफोड आंदोलन करण्यात आले. कर्वे पुतळा येथे आज, गुरुवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'भाजपा हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे…