Browsing Tag

Kasarwadi News

Kasarwadi: पीएमटी बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

एमपीसी न्यूज - पीएमटी बसने प्रवास करत असताना प्रवासी (Kasarwadi)महिलेच्या हातातील एक लाख 32 हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली दोघांनी पळवली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास कासारवाडी, नाशिक फाटा येथे घडली.…

Kasarwadi: डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीची नीट परिक्षेची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज -  रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आनंद हॉस्पिटल, (Kasarwadi)भोसरी, शिवनेरी हॉस्पिटल, भोसरी व वाचनवेल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीचा नीट वैद्यकीय प्रवेश परिक्षा (NEET) हॉटेल कलासागर कासारवाडी…

Kasarwadi : भर दिवसा हत्याराने वार करत एकाचा खून ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दोघांनी एका व्यक्तीच्या पाठीवर, डोक्यावर(Kasarwadi) हत्याराने वार करत खून केला. ही घटना शनिवारी (दि.23) सकाळी कासारवाडी येथील मेट्रो स्टेशन जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.गौतम सोनकांबळे असे खून…

Kasarwadi : ट्रक अचानक रस्त्यात थांबल्याने पाठीमागून दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - ट्रक चालकाने अचानक ब्रेक लाऊन ट्रक रस्त्यात(Kasarwadi) थांबवला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. तर एकाचा मृत्यू झाला. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ…

Kasarwadi : मेट्रो स्थानकासमोर उभारणार ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

एमपीसी न्यूज  - कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआय इमारतीमध्ये (Kasarwadi) असलेले ह क्षेत्रीय कार्यालय संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनसमोरील बांधण्यात येणार आहे. या सुधारित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.ह…

Kasarwadi : जलतरण तलाव दुर्घटना; एजन्सीला नोटीस, गुन्हाही दाखल करणार

एमपीसी न्यूज - कासारवाडीतील जलतरण(Kasarwadi ) गॅस गळती प्रकरणी तलावातील पाणी शुद्धीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या सुमित स्पोटर्स अॅन्ड फिटनेस इक्विपमेंट एजन्सीला नोटीस देण्यात आली आहे. तातडीने…

Kasarwadi : रेल्वे पुलाखाली पाण्यात अडकली कार

एमपीसी न्यूज - रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक कार (Kasarwadi) अडकली. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी शंकरवाडी, कासारवाडी येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे(Kasarwadi )सखल…

Kasarwadi News : बँक खात्याची केवायसी चा बहाणा करत खाते केले रिकामे

एमपीसी न्यूज – बँक खात्याची केवायसी पेंडिंग आहे म्हणत मोबाईल नंबर द्वारे एकाने नागरिकाच्या बँक खात्यातून 1 लाख 99 हजार रुपये काढून घेतले आहेत. हि फसणूक 2 मार्च  रोजी कासारवाडी येथे ( Kasarwadi News) घडली आहे. याप्रकरणी युसुफ जब्बार शेख (वय…

Kasarwadi news : शॉर्टसर्कीटमुळे जय गणेश टायरला भीषण आग

एमपीसी न्यूज -  कासारवाडी येथील कुंदननगर येथे जय गणेश टायरच्या सक्रॅपमधील टाय़रला शॉर्टसर्कीटमुळे  मंगळवारी (दि.31) पहाटे दोन वाजता भीषण आग (Kasarwadi news) लागली. ही आग मॅक्स न्यूरो हॉस्पिटलजवळच लागली असल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला…

Breaking News : छोटा रावणला अटक

एमपीसी न्यूज - छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.…