Browsing Tag

katraj crime

Katraj Firing: क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून कात्रज परिसरात गोळीबार

एमपीसी न्यूज - क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात भांडण झाले. दुसऱ्या दिवशी भांडण मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. मात्र यावेळी भांडण मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखी कडाक्याचे भांडण झाले. आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून एकाने पिस्टल काढून…

Katraj : मारहाण प्रकरणावरून तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस ठाण्यात गोंधळ, पोलिसांनाही धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - एका तरुणाने मारहाण (Katraj) केल्याच्या रागातून काही तृतीयपंथीयांनी कात्रज पोलिस चौकीत रात्री गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी तरुणाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा खून करतो अशी थेट पोलिसांसमोरच धमकी…

Pune Crime : लुटमारीत विरोध केल्याने तरुणाची हत्या; अल्पवयीन मुलासह एका तरुणालाही अटक

एमपीसी न्यूज : पुण्यात रोजच चोरीच्या आणि लुटमारीच्या घटना होत (Pune Crime ) असतात. परंतु, आता यामध्ये तरुण तसेच अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला असून लुटमारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रज परिसरात फूटपाथवर 25 फेब्रुवारी रोजी 23 वर्षीय…

Katraj Crime : पुण्याच्या चुहा गँग टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – कात्रजच्या (Katraj Crime) चुहा गँग टोळीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी मोक्का अतंर्गत कारवाई केली आहे. यामध्य पोलिसांनी गँगचा म्होरक्या व त्याच्या दोन साथीदाराला अटक केली आहे. टोळी प्रमुख ईस्माईल मौलाली मकानदार (वय 26…

कात्रज येथे पिस्टल व काडतूसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कात्रज (Katraj) तळ्याजवळून पोलिसांनी एका तरुणाला पिस्टल, जिवंत काडतूसासह अटक केली आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी (दि.6) केली आहे. संकेत मिलींद गोवेकर (वय.22 रा.फलटण) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Katraj : वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्याला उत्तरप्रदेशमधून अटक

एमपीसी न्यूज -  कात्रज (Katraj) येथील भिलारेवाडी परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करुन चोरी करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बादल…

Katraj : तोंडावर मिरचीपूड टाकून पाच लाख रुपये असलेली बॅग हिसकावली

एमपीसी न्यूज - कात्रज चौकात एका व्यक्तीच्या तोंडावर मिरचीपूड टाकून त्याच्या जवळील पाच लाखांची रोख रकम असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. ही घटना आज (रविवार) रात्री 9.28 मिनिटांनी घडली. बॅग घेऊन चोरटे कात्रज येथून कोंढव्याच्या दिशेने गेले…

Katraj : पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

​एमपीसी न्यूज - महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याच्या टाकीमध्ये फेकलेला मृतदेह आढळून आल्याने आंबेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास आंबेगाव येथील एका सोसायटीमध्ये घडली. सपना तमांग…