Browsing Tag

Katraj News

Katraj : अखेर 48 तासांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; प्रशासनाला यश

एमपीसी न्यूज : अखेर 48 तासानंतर (Katraj) कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बिबट्या सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. अखेर रात्री सव्वा नऊच्या दरम्यान बिबट्या एका पिंजऱ्यात अडकला.…

Katraj : बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे; अजूनही शोधमोहीम सुरूच

एमपीसी न्यूज : कात्रज येथील (Katraj) राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा (Pune) बिबट्या काल (दि. 04)  पसार झाला आहे. अद्याप त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्याची शोधमोहीम अजूनही चालू आहे. त्याला पकडण्यासाठी जागोजागी खाद्य टाकून असे…

Katraj : कात्रज पशुखाद्याच्या विक्रित वाढ – भगवान पासलकर

एमपीसी न्यूज - सातारा येथील दूध उत्पादकांना कात्रज पशुखाद्याची (Katraj) गुणवत्ता आवडल्याने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कात्रज पशुखाद्याच्या विक्रित वाढ झालेली असून सातारामधून 100 मॅट्रीक टनापर्यंत मागणी वाढलेली आहे,…

Katraj : कात्रज तलाव बनत आहे मृत्यूचा सापळा – आशिष भोसले

एमपीसी न्यूज - ऐतिहासिक वारसा लाभलेला (Katraj) नानासाहेब पेशवे तलाव कात्रज या ठिकाणी वारंवार आघात निर्माण झाले आहेत. तलावामध्ये मागील 2 दिवसापूर्वी एक तरुण नजरचुकीने पाण्यात पडून अंदाज न आल्याने त्याचा जीव गेला. दरमहिना 4-5 प्रकार सातत्याने…

Katraj : कात्रज चौकात सीएनजी कारने घेतला पेट, कोणतीही जिवीत हानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्यातील कात्रज (Katraj) चौकात आज (दि.29) पहाटे पाचच्या सुमारास सीएनजी कारला आग लागली. यामध्ये मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी कार आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन अधिकारी प्रदीप…

Pune : नाताळ निमित्त 8 वर्षाच्या खालील मुलांना कात्रजच्या प्राणी संग्रहालयात मोफत प्रवेश

एमपीसी न्यूज : नाताळ निमित्त पुणे (Pune) महापालिकेने 8 वर्षाच्या आत मुलांना कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र येथे पुर्णपणे फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट आज (दि.23) ते 31 डिसेंबर या आठ…

Pune : वडकीनाला येथे गादी कारखाना आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडकीनाला परिसरातील गादी कारखान्याला आज (शनिवारी) दुपारी तीनच्या सुमारास (Pune) अचानक आग लागली. या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीतीही जीवीत हानी झालेली नाही. घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी…

Katraj news : कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने दुचाकी घसरल्या

एमपीसी न्यूज-कात्रज डेअरी जवळ तेलकट पाणी रोडवर आल्याने अनेक दुचाकी घसरल्याचा (Katraj news )प्रकार आज संध्याकाळी घडला. Chinchwad News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 60 महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश याबाबत माहिती देताना कात्रज अग्निशमन…