Browsing Tag

Kavi Vadalkar perform poems

Moshi workshop : कवितेसाठी मन संवेदनशिल आणि निरीक्षण करणारे असावे -कवी वादळकार

एमपीसी न्यूज : कविता सुचण्यासाठी आपले निरीक्षण पाहीजे. (Moshi workshop) तसेच आपले मन संवेदनशिल असले पाहीजे. मनाची विशालता असेल तर अनेक विषयांना स्पर्श करणारे लेखन करता येते, असे मत प्रा.राजेंद्र सोनवणे ऊर्फ कवी वादळकार यांनी व्यक्त केले.…