Browsing Tag

Keshav Gholve

Pimpri News: भाजप नगरसेवकाच्या अटेकवरुन आरोप-प्रत्यारोप! विरोधक म्हणतात भाजप खंडणी वसुलीत अव्वल;…

एमपीसी न्यूज - महापालिकेचे गाळे मिळवून देण्याच्या आमिषाने लोकांकडून पैसै उकळल्याप्रकरणी भाजप नगरसेवक, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली. न्यायालयानेही त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.…

Pimpri news: उपमहापौरपद पिंपरी मतदारसंघातच राहणार; केशव घोळवे यांचे नाव निश्चित?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचे नाव निश्चित झाल्याचे अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.…