Browsing Tag

khadak Police Station

Pune: पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळ्या झाडत पोलीस चौकीतच आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुण्यात पोलीस चौकीत पोलीस कर्मचाऱ्याने(Pune ) स्वतःवरच गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. दत्ता अस्मर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून आज पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे.ते खडक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. लोहिया…

Pune : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहिया नगर (Pune Crime) परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने हा खून केला असल्याची शक्यता आहे.मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक…

Pune : सव्वा कोटीचे दागिने घेऊन कारागीर पसार, सराफाची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज -सोन्याचे दागिने घडवून देणाऱ्या एका कारागिरानेच सराफ व्यावसायिकांची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली. दागिने बनवण्यासाठी दिलेलं सोनं घेऊन हा कारागीर प्रसार झाला आहे. यानंतर ( Pune) सराफ व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात धाव…

Pune News : पुण्यातून पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडक परिसरातून एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोहम्मद अमान अन्सारी असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. (Pune News) 2015 पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ राहत होता.H3N2 : टेंशन वाढवलं!…

Pune Crime news : ज्येष्ठ नागरिकास धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक

एमपीसी न्यूज-संक्रांतीच्या खरेदी करता आलेल्या ज्येष्ठ नागरिकास (Pune Crime news )धमकावून लुटणाऱ्यास 24 तासात अटक करण्यात खडक पोलिस ठाण्याच्या तपास पथकास यश आले आहे.याबाबत आंबेगाव येथील ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune Crime : मकरसंक्राती दिवशी हल्ला करणाऱ्या चार आरोपी 24 तासात अटक

एमपीसी न्यूज : ऐन मकरसंक्रात (Pune Crime) सणाच्या दिवशी एका तरुणावर हल्ला करण्यात आला होता. या तरुणावर हल्ला करणाऱ्या चार आरोपीना खडक पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून हा हल्ला केल्याचे…

Pune Crime News : कोयता गॅंगची दहशत पुण्याच्या मध्यवस्तीतही, हातात कोयते घेऊन भरवस्तीत दोघांवर…

एमपीसी न्यूज - पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगने (Pune Crime News) दहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस…

Pune Crime : ”लक्षात ठेव मी तुला सोडणार नाही”, महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या…

एमपीसी न्यूज : भावावर गुन्हा दाखल केल्याचा (Pune Crime) राग मनात धरून एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. खडक पोलीस ठाण्यात 16 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. सोन्या उर्फ रवींद्र…

Pune Crime : संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित तरीही सुनेला जाच; तीस वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेची…

एमपीसी न्यूज : पती मर्चंट नेव्हीत (Pune Crime) उच्च पदावर, सासू-सासरे ही उच्चशिक्षित मात्र तरीही सासरी होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका तीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मीरा…

Crime News : गुंगीचे औषध देऊन मालकाचा कामगार तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - गुंगीची औषध देऊन एका व्यावसायिकाने आपल्याकडे काम करणाऱ्या सव्वीस वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यवसायिकाविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…