Browsing Tag

Khadak police

Pune : साडेअकरा लाखांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : दुचाकीच्या (Pune) डिकीतून साडेअकरा लाखांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. या चोरट्याविरुद्ध पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि मुंबई शहरात 30 गुन्हे दाखल आहेत.दरम्यान, या चोरट्याकडून शहरात डिकीतून रोकड…

Dehugaon: देहू नगरपंचायतीकडून अखेर अतिक्रमणांवर हातोडा

एमपीसी न्यूज - देहू नगरपंचायतीच्या (Dehugaon) हद्दीतील परंडवाल चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतची पदपथावर दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर अखेर नगरपंचायत प्रशासनाने हातोडा चालवला. खडक पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई करण्यात आली.…

Pune : शितपेयातून गुंगीचे औषध देत महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिला पोलीस कर्मचाऱ्याला घरी बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची अश्लील चित्रफित तयार करत ती व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार या महिलेसोबत लैंगिक…

Pune Crime : मकरसंक्राती दिवशी हल्ला करणाऱ्या चार आरोपी 24 तासात अटक

एमपीसी न्यूज : ऐन मकरसंक्रात (Pune Crime) सणाच्या दिवशी एका तरुणावर हल्ला करण्यात आला होता. या तरुणावर हल्ला करणाऱ्या चार आरोपीना खडक पोलिसांनी अवघ्या 24 तासांत बेड्या ठोकल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून हा हल्ला केल्याचे…

Pune Crime News : लॉकडाऊनमुळे काम नाही त्यात देणेकऱ्यांचा तगादा वाढला, असे पाऊल उचलले की…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात हातचे काम गेले, कर्जाचा डोंगर वाढतच होता आणि दैनिक कर यांचा ससेमिरा देखील मागे लागला.. त्यामुळे अखेर चोरीच्या मार्गाकडे वळलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली.ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकवल्यानंतर…

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोर तरुणाचा गोंधळ

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरासमोर फिल्मी गाणे म्हणत तिला साद घालणाऱ्या एका तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली. शोहेब तांबोळी (वय 21) असे या तरुणाचे नाव आहे.खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठ गंज पोलीस चौकी जवळ हा प्रकार…

Pune News : सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन केल अटक

एमपीसी न्यूज : नवरात्रोत्सवात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोनसाखळ्या हिसकाविण्याच्या तयारीत असलेल्या सराईत चोरट्यांना खडक पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केले. त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सचिन नरहरी…