Browsing Tag

Khadki Crime News

Khadki : किरकोळ भांडण अन् भर रस्त्यावर एकाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : फूटपाथवर झोपण्यावरून वाद झाल्याने (Khadki) एकाने ज्येष्ठ नागरिकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. मंगेश भागाजी भद्रिके (वय 75, रा. खडकी…

Khadki Crime News : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची पावणेतीन लाख रुपयांची…

एमपीसी न्यूज - लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात मुलाला नोकरी लावून देण्याच्या (Khadki Crime News) आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची मित्राने पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक   केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अनिल हिरामण चंद्रमाेरे याच्या विरुद्ध गुन्हा…

Khadki : शिवाजीनगर बस स्टँड परिसरात कटरने वार करून प्रवाशांना लुबाडले; दोन प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्टॅन्डमध्ये (Khadki) असणाऱ्या प्रवाशांना कटरने वार करून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कटरने वार केल्याने दोन प्रवासी तरुण जखमी…

Khadki : फुकट सूप देणे हॉटेल चालकाला पडले महागात; हॉटेलचालकावर वार

एमपीसी न्यूज : फुकट सूप देणे हॉटेल चालकाला (Khadki) महागात पडल्याची घटना खडकी येथे घडली. ग्राहकांना जेवणापूर्वी फुकट सूप देणाऱ्या एका हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हे प्रकरण…

Khadki : चोरीचा आरोप केल्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - मोबाईल चोरीचा आरोप का केला? अशी (Khadki) विचारणा करत सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुदळवाडी येथील श्रीराम इन कॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली.राम गोपाल गौतम, राम शिनगारे…

Khadki Crime : बायकोसह सासरच्या लोकांचा त्रास; जावयाने घेतला गळफास

एमपीसी न्यूज : पत्नी आणि सासरच्या लोकांच्या (Khadki Crime) त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय व्यक्तीने आयुष्य संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या खडकी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आता या व्यक्तीच्या पत्नीसह सासू-सासरे आणि मामा…

खडकी बाजार परिसरात दोन सराईत गटात जोरदार वाद; 11 जणांना अटक

एमपीसी न्यूज : खडकी बाजार (Khadki Bazar Crime) परिसरात रात्री 11.15 वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन सराईत गटात जोरदार वादावादी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटातील 11 जणांना अटक…