Browsing Tag

Kharabwadi Crime

Pune : ट्रक चालकाला मारहाण करून ट्रकसह तब्बल 37 लाख रुपयांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - ट्रक थांबवून आराम करत (Pune) असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक व ट्रक मधील माल असा एकूण तब्बल 37 लाख रुपयांचा ऐवज घेऊन टोळके पसार झाले. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.30) रात्री खराबवाडी येथे घडला .या प्रकरणी महाळुंगे…