Chakan : कांद्याच्या दरात उसळी ; क्विंटलला 4 हजारांचा दर; आवक घटून मागणी वाढल्याचा परिणाम
एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील ( Chakan ) महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी 2500 रुपये क्विंटल असलेल्या कांद्याचे दर थेट 4 हजार रुपये क्विंटलवर पोहचले आहेत.…