Khed : मेदनकरवाडी येथील वर्कशॉपमध्ये 20 लाखांची चोरी
एमपीसी न्यूज - खेड (Khed) तालुक्यातील मेदनकरवाडी येथे एका वर्कशॉपमध्ये चोरी झाली. चोरट्यांनी तब्बल 20 लाख 89 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली.
हनुमंत उद्धव गोसावी (वय 47, रा. भोसरी) यांनी…