Browsing Tag

khed

Maval News : संत तुकाराम कारखान्याचा उच्चांकी व विक्रमी गाळप, 6 लाख 33 हजार 200 पोती उत्पादन

एमपीसी न्यूज - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा (सन 2020 - 21) 23 वा गळीत हंगाम विक्रमी गाळपाने नुकताच संपन्न झाला. यावर्षी 175 दिवस गाळप हंगाम चालला या कालावधीत 5 लाख 61 हजार 300 मेट्रीक टन ऊसाचे उच्चांकी गाळप करून 6 लाख 33 हजार…

Grampanchayat Election : चार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

एमपीसी न्यूज - मावळ, खेड, शिरूर, बारामती तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सरपंच व उपसरपंच पदांसाठी 9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडी जिल्हाधिकारी राजेंद्र…

Pune Crime News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त

खेड भागात पोलीस कर्मचारी पेट्राेलिंग करत असताना, खेड बसस्थानकावर दाेन जण पिस्तुल विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी बस स्थानकात पाेहचून संशयितांची पाहणी सुरु केली

Chakan: टेम्पोला धक्का देऊन सुरु करण्यासाठी झोपेतून उठवून एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - टेम्पो बंद पडला असून त्याला धक्का देऊन सुरु करायचा असल्याचे सांगत एकाला झोपेतून उठवून टेम्पो सुरु करण्यासाठी नेले. तिथे त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि आरोपी पळून गेला. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री साडेअकरा…

Rajgurunagar : डोंगर उतारावरील गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण करा – आमदार दिलीप…

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसह खेड तालुक्यात डोंगर उतारावर वसलेल्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक कामे व सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.या…

Chakan : धक्कादायक! चाकणमधील एका कंपनीत 120 जण कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यात आता कंपनी कनेक्शनमधून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, चाकणमधील एका कंपनीत 120  जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या…

Pune: पोलिसांवर खुनी हल्ला करुन तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरुची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर खुनी हल्ला करून तीन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. रघुनाथ दामू वाघे (वय 45), संतोष रघुनाथ वाघ आणि…

Shirur : भीमाशंकर अभयारण्यात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र लवकरच सुरु होणार ;खासदार डॉ. कोल्हे…

एमपीसीन्यूज - जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सविस्तर…