Browsing Tag

Khopoli

Khopoli Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू तर सहा प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली (Khopoli Accident) शहराच्या हद्दीमध्ये किलोमीटर 36 येथे आज सकाळी काही वाहनांचा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही काळ पुण्याच्या दिशेने…

Borghat Accident : बोरघाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज : खोपोलीला (Borghat Accident) परत जाणाऱ्या शाळेच्या सहलीच्या बसला पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटमध्ये अपघात झाला. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज (06 जानेवारी) रोजी दुपारी NH 48 जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर…

Khandala Bus Accident News: खंडाळा घाटातील अंडा पॉईंट जवळ लक्झरी बस उलटली

एमपीसी न्यूज: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अंडा पाॅईट जवळ आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक लक्झरी बस उलटली आहे. या बस मध्ये 48 विद्यार्थी होते. अपघातामधील जखमींना खोपोली भागातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.…

Khopoli : मोरबे धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : धरण परिसरातील (Khopoli) अपघात ध्यानात घेता, यंदा रायगड जिल्हा प्रशासनाने धरण परिसरात जमावबंदी आदेश लागू केलेले असताना देखील रविवारी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला.…

Karajt News: कर्जत, खोपोली, खालापूरमधील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - कर्जत, खोपोली, खालापूर या शहरी भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. प्रशासनाने सतर्क, दक्ष रहावे, उपाययोजना कराव्यात, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भावनेच्या आहारी जाऊन नातेवाईक रुग्णांना भेटतात. यातूनच कुटुंबाच्या…

Pune Crime News : अट्टल घरफोड्या दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात, साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - दत्तवाडी पोलिसांनी एका अट्टल घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून त्याने चोरलेले तब्बल साडेनऊ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय 24) असे अटक…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…