Browsing Tag

kidnapped

Lonavala : कात्रज मधून अपहरण झालेल्या मुलाची लोणावळ्यातून सुटका

एमपीसी न्यूज - पुणे शहराच्या कात्रज भागातून अपहरण झालेल्या(Lonavala) 12 वर्षीय मुलाची पुणे पोलिसांनी लोणावळा येथून सुटका केली. पोलिसांनी अपहार करणाऱ्या तरुणाला देखील बेड्या ठोकल्या आहेत. राजेश शेलार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Dighi : इन्स्टंट लोन ॲप वरील कर्ज भरण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

एमपीसी न्यूज - इन्स्टंट लोन ॲप वरून घेतलेले कर्ज (Dighi )फेडण्यासाठी लोन ॲप कंपनीकडून वारंवार तगादा लावला जात होता. ते कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने स्वतःचे अपहरण झाले आहे, असा बनाव रचला. त्याने बहिणीला फोन करून अपहरण झाले असल्याचे सांगत…

Moshi News : अपहरण करून खून, मृतदेह फेकला नदीपात्रात ; अल्पवयीन मुलांचे धक्कादायक कृत्य

एमपीसी न्यूज - प्रेमप्रकरण आणि जुने भांडण यातून अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला. त्या रागातून तरूणाचे अपहरण करुन त्याला दगडाने गंभीर मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या त्या तरूणाचा यात मृत्यू झाला. आरोपींनी मयत मुलाचा मृतदेह शेल…

Pune Crime News : स्कॉर्पिओतून आलेल्या चोरट्यांनी म्हशीची चार वासरे पळवली

एमपीसी न्यूज –  पुण्याच्या विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही चोरट्यांनी नुकतीच जन्मलेली म्हशीची चार वासरे चोरून नेल्याची घटना घडली. विमानतळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी…

Pune Crime : दीड वर्षापूर्वीच्या खूनाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चार जणांना अटक

एमपीसी न्यूज - पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातून दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा सराईत गुन्हेगारांनी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सतत शिवीगाळ करून धमकावत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर वरंधा घाटात नेऊन…

Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी अंकुश गुलाब…

Pune : मुलाला सोडण्यासाठी 25 लाखाची मागणी; तक्रार देऊन वर्ष झाले तरी पोलिसांकडून शोध सुरुच

एमपीसी न्यूज - मुलाला सोडण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करणारा फोन येतोय. मात्र, तक्रार देऊन वर्ष झाले तरी पोलिसांकडून शोध सुरु आहे, असे  अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. आकाश भानुदास खुटवड असे अपहरण झालेल्या…

Wakad : कस्पटेवस्तीमधील एका कुटुंबाचे अपहरण करून बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कस्पटेवस्ती वाकड येथून एका कुटूंबाचे अपहरण करून त्यांना कर्नाटक येथे नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कुमार बसप्पा कांबळे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dehuroad : परराज्यातील तरुणाकडे लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - परराज्यातील तरुणाला जंगलात नेऊन मारण्याची धमकी दिली. तसेच एक लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी देहूरोड येथे घडली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. संकल्प संजय पगारे (वय 19, रा. मामुर्डी), योगेश किसन…