Browsing Tag

kiidnap

Dighi : उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून दोघांचे अपहरण

एमपीसी न्यूज -उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन तरुणाचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 14) आळंदी रोड, दिघी येथे घडली.सुरेंद्र उत्तम वाघ (वय 34, रा. मल्हार हाईट्‌स, देवाची आळंदी, ता.…