Browsing Tag

kill

Wakad : अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची पत्नीला धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीला अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देत तिचा छळ केला. तसेच मित्राच्या मदतीने पत्नीच्या घरात पाच लाखांची चोरी केली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदोर, वाकड, चेन्नई, नोएडा येथे…

Nigdi : अंगावर गाडी घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकाबंदी दरम्यान घडली धक्‍कादायक घटना

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.अनिल नामदेव चव्हाण (वय…

Maval: बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात?; मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांचा अंदाज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पुसाणे गावाजवळ झालेल्या बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात असावा, असा संशय मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा वनविभागाने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई…

Hinjawadi : कन्स्ट्रक्शन कंपनीतील अधिका-याच्या घरात घुसून बायको अन् मुलाला ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - कन्स्ट्रक्शन कंपनीत रिजनल हेड पदावर काम करणा-या अधिका-याच्या घरात घुसून एकाने अधिका-याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अधिका-याची पत्नी आणि मुलांचे हात बांधून मुलाच्या गळ्यावर चाकूने ओरखडले. कंपनीने केलेल्या…