Browsing Tag

Kirit Somaiya

Akurdi : कोरोना काळात पवार कुटुंबियांकडून 435 काेटी रूपयांची कमाई – किरीट सोमय्या

एमपीसी न्यूज - कोरोना काळात पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटने (Akurdi)पवार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या निओ स्टार इन्फ्रा प्राेजेक्ट लि. कंपनीच्या खात्यावर 435 काेटी रूपये टाकले आहेत.कंपनीची एक लाखाची गुंतवणूक असताना 435 कोटी…

Pune News : तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व लाईफ लाइन कंपनी विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल…

एमपीसी न्यूज-करोना कालावधीत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Pune News) सर्व सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.पुण्यात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाईफ लाईन कंपनीला उद्धव ठाकरे आणि…

Pune : खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची किरीट सोमय्या यांनी घेतली सांत्वनपर भेट

एमपीसी न्यूज : पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे (Pune) काल निधन झाले. आज भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Kirit Somaiya : संजय राऊत यांच्याविरोधात किरीट सोमय्या दाम्पत्य कोर्टात

एमपीसी न्यूज : खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद थांबता थांबेना. आता या वादाने न्यायालयाची पायरी चढली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा (Medha Kirit…

Pimpri News : किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; पिंपरी शिवसेनेची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज - आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला होता. मात्र सोमय्या यांच्याकडून कोणताही निधी राज्यपाल भवनाला मिळाला नसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा…

Nigdi News : आता ठाकरे सरकारच्या घोटाळे बाजाची उलटी गिनती सुरु झाली – किरीट सोमैय्या

एमपीसी न्यूज - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने 158 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. त्याविरोधात भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर,…

Mumbai News : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी दावा दाखल; किरीट सोमय्या यांची माहिती

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रेसोर्ट प्रकरणी केंद्र सरकारने तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी सुरु केली आहे. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.…

Pune News : किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर मात्र चौफेर टीका करण्यात येत होती. दरम्यान या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत पुणे पोलिसांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर…