Browsing Tag

kiwale crime

Kiwale : भाड्याने दिलेल्या दुचाकी परत न देता अडीच लाखांचा फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने दिलेल्या (Kiwale) दुचाकी परत न देता अडीच लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार 18 डिसेंबर 2023 रोजी किवळे येथे घडला.  रावेत पोलीस ठाण्यात अशोक बोरीटकर (वय 30, रा.सुखवानी) यांनी गुरुवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. यावरून…

Kiwale : बारा लाख रुपयांच्या अमली पदार्थासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - किवळे येथे एका आरोपीला 55 ग्राम एमडी (Kiwale) आणि गांजा अशा तब्बल 12 लाख रुपयांच्या अमली पदार्थासह अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी(दि.14) खंडणी विरोधी पथकाने केली. मोसीन मोहम्मद खान (वय 38, रा.लोणावळा) असे अटक आरोपीचे…

Kiwale : लग्न सोहळ्यातून हिऱ्यांच्या कुड्यासह 4 लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज : दिवाळीनंतर लग्न सराईला सुरुवात (Kiwale) झाल्याने अनेक ठिकाणी साखरपुडा किंवा लग्नविधी सुरू आहेत. यावेळी गर्दीचा फायदा घेत लग्न सोहळ्यातून दागिने व रोख रक्कम चोरली जात आहे. किवळे येथे ही झालेल्या एका लग्न सोहळ्यात चक्क…

Kiwale : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी (Kiwale) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता मुकाई चौक ते किवळे या रस्त्यावर करण्यात आली.यश काळूराम जाधव (वय 19, रा. नऱ्हे, ता. मुळशी) असे गुन्हा…

Kiwale : क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणूक केल्यास 30 टक्के (Kiwale) नफा मिळेल असे आमिष दाखवून चार जणांनी मिळून एका व्यक्तीची सहा लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत किवळे येथे घडली.37 वर्षीय…

Kiwale : किवळेत जमिनीच्या वादातून बाप लेकाला मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून भाऊ आणि त्याच्या मुलाने (Kiwale) भावाला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास किवळे येथे घडली.हनुमंत पांडुरंग दांगट (वय 55, रा. किवळे गावठाण), मुलगा…

Kiwale : महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

एमपीसी न्यूज - महिलेला शेरेबाजी करत (Kiwale) तिचा विनयभंग केला व जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला मारहाण केली आहे. हा प्रकार किवळेतील आदर्शनगर येथे सोमवारी (दि.6) रात्री घडला. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.अमित गजानन…

Pune : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई लेखा फार्मजवळ किवळे येथे गुरुवारी (दि. 12) रात्री करण्यात आली.द्रोण सुनील मोरे (वय 22, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी…

Kiwale : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सार्वजनिक सभ्यतेचा (Kiwale) भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 25) दुपारी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.समाजसेवक विकास घोरपडे यांनी याप्रकरणी…

Kiwale Crime News : भागीदार म्हणून संस्थेत घेत नफा न देता 1.30 कोटी रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - भागीदारी संस्था स्थापन करून 1.30 कोटी रूपये स्विकारून संस्थेत एकास भागीदार म्हणून घेतले. वेगवेगळ्या कागदपत्रांवर सही घेतली तसेच प्रकल्पातील गाळे परस्पर विकून त्याचा नफा इसमाला न देता त्याची फसवणूक केली. 22-07-2016 ते 18…