Browsing Tag

knife

Chikhali : किरकोळ कारणावरून चार जणांवर चाकूने वार; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पॅसेजमध्ये पाय पसरून बसणाऱ्यास पाय बाजूला घेण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून एका तरुणाने चार जणांवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता घरकुल चिखली येथे घडली.राजेंद्र बारकू पाटील (वय 42, रा.…

Dehuroad : भांडणाचा जाब विचारणा-या एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - भावाच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-यावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी साडेनऊच्या सुमारास गांधीनगर, देहूरोड येथे घडली.अकबर महेबूब शेख (वय 35, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी…

Bhosari : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा कापला गळा; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ठोकल्या…

एमपीसी न्यूज - कंपनीत एकत्र काम करणा-या तरुणीचा भाजी कापण्याच्या सुरीने गळा कापून खून केला. खून केल्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास…

Chichwad : पैसे न दिल्याने पत्नीवर चाकू हल्ला; पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीने पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.कोमल रवींद्र पवार (वय 34) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 14) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात…

Bhosari : चाकूचा धाक दाखवून पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - पादचारी तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री दहाच्या सुमारास फुलेनगर एमआयडीसी भोसरी येथे घडली.वैभव रमेश महाजन (वय 26, रा. नेहरूनगर) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस…

Pimpri : चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - चायनीज मंच्युरियनच्या गाडीवर विक्रेत्याने एकाला चायनीज मंच्युरियन खायला न दिल्याने तरुणावर चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी साडेचारच्या सुमारास मोरवाडी मधील अजमेरा गार्डन येथे…

Dapodi : दारू पिताना झालेल्या भांडणात तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - दारू पीत असताना तरुणांमध्ये भांडण झाले. त्यात तरुणांनी एका तरुणावर चाकूने वार केले. तसेच त्याला मारहाण केली ही घटना दापोडी येथे घडली.भारती परशुराम गायकवाड (वय 42, रा. बिबवेवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…