Behind The Image: बिहाईंड द इमेज भाग 2 – हरायचं नाय, रडायचं नाय!
एमपीसी न्यूज - गेल्या वर्षी ''निसर्ग'' तर या वर्षी ''तौक्ते''च्या भयानक अक्राळविक्राळ चक्रीवादळाच्या रूपाने कोकणाचा अंत पहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी वादळाने बरंच काही ओरबाडून नेलं. पण कोकणी माणूस कधीच हरत नाही,…