Browsing Tag

kokan

Pune :पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली, दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

एमपीसी न्यूज -पुण्यातील ए.सी.एच कंपनीची (Pune)  पुणे ते हरिहरेश्वर ट्रिपसाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात बसमधील अनेक जखमी जण झाल्याची माहिती समोर येत आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याचेही समजते.…

Pune : चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज : पुणे शहारातील चांदणी चौक पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हा नवीन पूल येत्या काही दिवसांत खुला होणार आहे. या पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. (Pune)…

Nigdi News: नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान, श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे…

एमपीसी न्यूज  - शिवसेना नगरसेवक अमित गावडे, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळातर्फे पुरामुळे नुकसान झालेल्या कोकणातील चिपळूणमधील नागरिकांना संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. त्यात ताट, वाट्या, भांडी, ग्लास,…

Dehuroad News: पूरग्रस्तांसाठी देहूरोड शिवसेनेकडून कपडे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत

एमपीसी न्यूज -  अतिवृष्टीमुळे कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले. तेथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी  देहूरोड शहर शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे.  पूरग्रस्त भागातील लहान मुला-मुली आणि महिला व पुरुषांसाठी…

Pimpri News : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे महाडमधील दोनशे कुटुंबांना मदत

एमपीसी न्यूज – कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या टीमने 'ऑन द स्पॉट' पोचून जीवनावश्यक साहित्यांचे थेट वितरण केले.फाऊंडेशनच्या माध्यमातून विवेक संजय भिसे, साहिल कापसे, योगेश चौधरी, ऋषिकेश होणे, विवेक नामदेव भिसे,…

Pune News : निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

एमपीसी न्यूज - लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का?, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असा संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील…

Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - पुणे ः अतिवृष्टीमुळे महाडमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तेथील अनेकांसमोर जेवण, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.आवश्यक सामान घेऊन…

Pune News : काँग्रेस गाजावाजा करत नाही , प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले

एमपीसी न्यूज - पुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत पोचवण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या…

Pune: कोकणवासियांच्या मदतीसाठी नागरिकांनी भाजपला साथ द्यावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.भाजपने तातडीची मदत…

Pimpri: राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - जागतिक बँकेच्या सहायाने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (NCRMP) या अंतर्गत 397.97 कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सुरु असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.…