Browsing Tag

Kolhapur sangli Flood

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीतर्फे पूरग्रस्तांसाठी 51 हजारांची मदत

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, अन्य जिल्ह्यात झालेल्या अतिवष्टीमुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त नागरिकांसाठी तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीने उत्सव काळात जमा केलेल्या…

Pimpri : स्टार स्पोर्टस् क्लबने दिला पूरग्रस्तांना आधार; 450 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड हानी झाली आहे. फुगेवाडीतील स्टार स्पोर्टस् क्लब, हेमंत फुगे आणि फुगेवाडी ग्रामस्त यांच्यावतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सुमारे 450…

Pune : सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत

एमपीसी न्यूज- सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी 'मुख्यमंत्री सहायता निधी'स देण्यात आला.बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची…

Vadgaon Maval : मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाकडून पूरग्रस्तांना चार ट्रक भरून पाण्याच्या…

एमपीसी न्यूज- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहा:कार माजवला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मात्र, या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.…

Pimpri: पूरग्रस्तांसाठी महापालिकेने डॉक्टरांचे पथक पाठवावे ; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी 

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत चालली आहे. पाणी कमी होण्यास सुरुवात झाली असून आता साथीचे आजार पसरण्याची भिती आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेने औषधसाठ्यासह डॉक्टरांचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक…

Mumbai : बकरी ईदचा खर्च टाळून कामगार नेते इरफान सय्यद यांनी पूरग्रस्तांना केली एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज- घरांची पडझड झाल्यामुळे, पुरातून साहित्य वाहून गेल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे कोल्हापूर, सांगली परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महापूराने आतापर्यंत हजारो लोकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे…

Talegaon dabhade : आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पुरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा…

एमपीसी न्यूज - आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश पूरग्रस्त निधी म्हणून  माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे हस्ते शासकीय पूरग्रस्त समन्वयक अधिकारी मनोज दिघे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.माजी आमदार…

Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयात ‘तहसील हेल्प डेस्क’

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 'तहसील हेल्प डेस्क' सुरु करण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापासून पुणे जिल्ह्यातून येणारी संपूर्ण मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात…

Chikhali: पूरग्रस्तांसाठी चिखलीतून जीवनावश्यक वस्तूंचे दोन टेम्पो रवाना

एमपीसी न्यूज - अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद…

Talegaon Dabhade : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मावळचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज- सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून पुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मावळ मधील जनता सक्रिय झाली असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा ओघ सुरु आहे. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा…