Browsing Tag

Kolhapur

Nashik News : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे 5 शहरांत होणार थेट प्रक्षेपण

सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी आहे. मात्र केंद्र सरकार फेब्रुवारीमध्ये ही सवलत वाढविण्याची शक्यता असल्याने संमेलनाला 75 टक्के अथवा शंभर टक्के उपस्थितीला परवानगी मिळू शकते.

Pune Graduate Constituency Voting : पुणे पदवीधर मतदार संघात दुपारी बारा पर्यंत 19.44 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 8.52 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात (दहा ते बारा) 10.92 टक्के मतदान झाले. चार तासात एकूण 19.44…

Pune Teachers Constituency Voting : मतदानाचा टक्का वाढला; पुणे शिक्षक मतदार संघात दुपारी बारापर्यंत…

एमपीसी न्यूज - पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 11.38 टक्के मतदान झाले. तर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढून 26.25 एवढी झाली. पहिल्या…

Pune News : पुणे जिल्ह्यातील 3.41 लाख रुग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 94.24 टक्के

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 41 हजार 540 एवढी झाली आहे. 3 लाख 21 हजार 855 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 11 हजार 397 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हयात 8 हजार 288 रुग्णांचा मृत्यू…

Pune news: ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज…

Pune News : कोल्हापूरमधून पळून आलो नाही ; पुन्हा कोल्हापुरातून विजयी होईन ! : चंद्रकांतदादा पाटील…

एमपीसी न्यूज : ऐन विधानसभा निवडणुकीत मी कोल्हापूरमधून पळून आलो, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण आजही कोणत्याही विद्यमान आमदाराने राजीनामा द्यावा, मी कोणत्याही मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढून विजयी होईन, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष…