Browsing Tag

Kolkata Knight Riders

MI Vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर मिळवला 52 धावांनी मोठा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : मुंबई आणि कोलकाता (MI Vs KKR) या दोन संघातल्या आत्मसन्मानासाठीच्या लढाईतही मुंबई इंडियन्सच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडली. आणि 52 धावांच्या लाजिरवाण्या पराभवाने  मुंबई आज जखमेवर जणू मीठच चोळले.…

LSG vs KKR : लखनऊ संघाने केकेआरवर मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : लखनऊ सुपर जायंट्सची आयपीएल 2022 मधली दमदार कामगिरी कालही तशीच लक्षवेधी चालूच राहीली. आणि त्यांनी मजबूत अशा कोलकाता नाईट रायडर्स संघाला 75 धावांची मात देत आणखी एक विजय मिळवून आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.…

KKR vs RR : अखेर कोलकाता संघाने तोडली पराभवाची शृंखला, राजस्थान वर मिळवला 7 गडी राखुन रॉयल विजय

(विवेक दि. कुलकर्णी) : एक मजबुत संघ म्हणून ओळखला जाणारा आणि माजी विजेता असलेल्या केकेआर संघाची यावर्षीच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगीरी होत नव्हती. त्यामुळे त्यांचे चाहते निराश होत होते. पण काल त्यांनी सर्वांगसुंदर खेळ करत बलाढय…

KKR vs MI : केकेआरचा मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : पॅट कमिन्सच्या अविश्वसनिय आणि धुवांधार फलंदाजीमुळे केकेआर संघाने बलाढ्य मुंबई इंडियन्सला पाच गडी आणि 24 चेंडू राखत पराभूत करून आपला लागोपाठ तिसरा विजय प्राप्त केला. यावर्षीच्या आयपीएल मध्ये कोण कप…

IPL 2021 Final: चेन्नईच ठरले आयपीएलचे खरे ‘सुपर किंग्ज’! चौथ्यांदा अजिंक्यपद पटकावत…

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - आयपीएल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दोन टप्प्यात ही स्पर्धा करोनाच्या महामारीमुळे घ्यावी लागली, ज्यात सर्वात ज्येष्ठ खेळाडूंचा संघ म्हणून खिजवली गेलेली सुपर कुल माहीची चेन्नई टीमच 'सुपर किंग्ज' ठरली. त्यांनी…

IPL 2021 Final : चेन्नई सुपर किंग्जने जिंकली चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी!

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष ज्याकडे लागले आहे, त्या आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत 27 धावांनी सामना जिंकला आणि आयपीएलचे विजेतेपद चौथ्यांदा…

IPL News : कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आजचा सामना रद्द !

एमपीसी न्यूज : आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे…

IPL 2021: बातमी आयपीएलची – रोमहर्षक सामन्यात कोलकाताला हरवत चेन्नईने केली विजयाची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएल 2021 च्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या आयन मॉर्गनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि कदाचित इथेच स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून…

IPL 2021: बातमी आयपीएलची – मॅक्सवेल आणि एबीने काढले कोलकाताचे घामटे!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मॅक्सवेल आणि एबीने चौकार षटकारांची जोरदार आतिषबाजी करीत कोलकाता नाईट रायडर्सचे अक्षरश: घामटे काढले.ते आले, ते टिकले आणि ते असे टिकले की मग टीव्हीपुढे…