Browsing Tag

Kondhwa Crime News

Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा भागात (Pune) राहणार्‍या एका पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.आरती विकास झा (वय 26 रा कोंढवा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, रणजीत उर्फ…

Kondhwa : प्रेयसीसोबत तिच्या दोन मुलांना जाळणाऱ्या प्रियकराला अटक

एमपीसी न्यूज : अनैतिक संबंधाच्या संशयावरून (Kondhwa) प्रेयसी आणि तिच्या दोन लहान मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह पत्र्याच्या शेडमध्ये जाळणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला तपास पथकाने पकडले.…

Kondhwa : पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून भर रस्त्यात दांपत्याचे अमेरिकन डॉलर लुबाडले

एमपीसी न्यूज : पायी निघालेल्या दांपत्याला भर रस्त्यात (Kondhwa) अडवून पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले. तुमच्याजवळ गांजा असल्याचे सांगून बॅग तपासण्याच्या बहाण्याने जवळपास तीन लाख रुपये चोरून नेले. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेलकम हॉल…

Kondhwa : चारित्र्याच्या संशयातून दोन मुलांसह आईचा खून करून जाळले; चुलत दिराचे संतापजनक कृत्य

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात (Kondhwa) चुलत दिरानेच चारित्र्याच्या संशयातून दोन लहान मुलासह त्यांच्या आईचा खून केला आणि नंतर त्याचे मृतदेह जाळले. कोंढव्यातील पिसोळी परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…

Pune Crime News : रमजान निमित्त खर्चाकरीता पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीने पतीला भोसकले

एमपीसी न्यूज -रमजान महिना सुरु झाल्याने खर्चासाठी पैसे देण्यास नकार ( Pune Crime News) दिल्यावरून पत्नीने पतीच्या पोटात, छातीवर वार करुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी फिर्यादी उस्मान अमीर खान (वय 71, रा.…

Kondhwa : गरोदर असताना पत्नीला दिला तोंडी तलाक; पोलिसांत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध (Kondhwa) कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी पीडितेच्या माहेरून 50 लाख रुपयांची मागणी करून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध…

Kondhwa : सासूला अद्दल घडवण्यासाठी सुनेनेच चोरले घरातील सोने

एमपीसी न्यूज - घरात सासूकडून त्रास होत (Kondhwa) असल्याचे कारण देत सुनेनेच घरात चोरी झाल्याचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या उलट तपासणीमध्ये सून सापडली. कोंढवा पोलिसांनी सुनेसह अन्य तिघांना अटक केली आहे. हा प्रकार 2 फेब्रुवारी…

Kondhwa : रिक्षा अन् दुचाकी चोरणाऱ्या सराईताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज : शहरातील विविध भागातून (Kondhwa) रिक्षा अन् दुचाकी चोरणाऱ्या एका सराईताला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.रफिक छोटू शेख (वय 21,…

Kondhwa : खुनाच्या तयारीत असलेल्या सराईताला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - केवळ संश्यावरून पत्नीच्या मित्राच्या (Kondhwa) खूनाच्या तयारीत असलेल्या सराईताला शस्त्रासह पुणे पोलिसांच्या युनीट पाच गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.6) कोंढवा येथे केली.अरबाज उर्फ लॅब इलियाज…

Kondhwa Crime News : स्वतःच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडले

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa Crime News) झालेल्या घरफोडीचा छडा लावला आहे. आरोपीने त्याच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडल्याचे तपासात उघड झाले आहे.मल्लप्पा साहेबान्ना होसमानी (वय 31 रा.…