Browsing Tag

Kondhwa police station

Pune : पत्नीशी असलेल्या वादावर धार्मिक तोडगा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 5 कोटींची फसवणूक

 एमपीसी न्यूज -  पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची 5 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका 67 वर्षीय…

Kondhwa Crime : वाढदिवसाचा केक न स्वीकारणाऱ्या तरुणीवर घरात घुसून हल्ला; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे…

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने (Kondhwa Crime) तरुणीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी केक पाठवला. मात्र तो केक तिने न स्वीकारल्याने आरोपीने या तरुणीच्या सोसायटीतील सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि जबरदस्तीने या…

Kondhwa : चारित्र्याच्या संशयातून दोन मुलांसह आईचा खून करून जाळले; चुलत दिराचे संतापजनक कृत्य

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात (Kondhwa) चुलत दिरानेच चारित्र्याच्या संशयातून दोन लहान मुलासह त्यांच्या आईचा खून केला आणि नंतर त्याचे मृतदेह जाळले. कोंढव्यातील पिसोळी परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…

Pune News : अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी साधला डाव; 53 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, केवळ दहा मिनिटांत चोरट्यांनी कडी-कोंयडा उचकटून घरफोडी केली आहे.(Pune News) चोरट्यांनी घरातील 53 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

Pune Crime : डीजे च्या आवाजाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीमची केली तोडफोड

एमपीसी न्यूज : डीजे च्या आवाजाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीमच फोडल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. (Pune Crime) या ज्येष्ठ नागरिकाने थेट लग्न समारंभात जाऊन वायर, मशीन, स्पीकर तोडून तब्बल 10 लाख रुपयांचे…

Pune Crime : पुणे पोलिसांचा दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कोंढवा व थेऊरगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा मारला असून यात 42 जणांवर कारवाई केली आहे. (Pune Crime) यात पोलिसांनी 74 हजार 133 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पहिला छापा…

Pune News : चोऱ्यांचे सत्र सुरूच ; कोंढवा, हडपसर परिसरातून कोट्यवधी लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोंढवा आणि हडपसर भागातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. (Pune News) दोन फ्लॅटमधून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

Pune News : गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क प्रेयसीचा विवस्त्र फोटो ठेवला स्टेटसला, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पोलीस ठाण्यात दाखल (Pune News) असलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी…

Pune Police : 2 लाखाची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर ACB ची कारवाई

एमपीसी न्यूज : दाखल असलेल्या तक्रार (Pune Police) अर्जावरून कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी ही कारवाई केली. स्वराज…

Arvind Kejriwal : धार्मिक भावना भडकविल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : भारतीय चलनावर (Arvind Kejriwal) गणपती, लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल', असे अंधश्रद्धा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रद्धेला चालना देण्याचा घाट घातल्याकारणाने दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे…