Browsing Tag

Konkan & Goa Weather Update

Weather Update : पुणे परिसरात दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात

एमपीसी न्यूज : पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरणाचे चित्र कायम राहणार आहे. मात्र बुधवारपासून शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले.शहर आणि परिसरात…

Weather Update : पुण्यात आजपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अर्लर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई विभागीय हवामान…

Maharashtra Monsoon Update : मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाट्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीच्या आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत…

Weather update : कोकणात आज तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत…

Weather Update : जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत 96 ते 106 टक्के पाऊस

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान शास्त्र विभागाने जुलै महिन्याचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत 96 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचा अंदाज जुलै महिन्याच्या…

Weather Update : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी…

Weather Update : राज्यात पावसाची दडी, पुढील आठवड्यात पाऊस कमी

एमपीसी न्यूज : जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने  सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा…

Weather Update : हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस  

एमपीसी न्यूज : यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Weather Update : केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन, सरासरीच्या 98 टक्के पाऊस

एमपीसी न्यूज : हवामान विभागाने  केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मॉन्सूनच्या आगमनात चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी देशभरात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार असल्याचा…

Maharashtra weather Update : विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पाऊस

एमपीसी न्यूज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेले काही दिवस मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत असलेला कमी दाबाचे…