Browsing Tag

kothrud-bavadhan office of pmc

Pune : सार्वजनिक ठिकाणी जाहिरातीचे पॅम्प्लेट लावणा-या व्यावसायिकांकडून 10 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती, पीएमपीएमएल बस स्थानक, शौचालय, भुयारी मार्गाच्या भिंती, उड्डाणपुलाच्या भिंती, महावितरणचे लाल रंगाचे फिडर, बीएसएनएलचे फिडर, विजेचे खांब, रस्त्याच्या कडेला व डिवायडरच्या कठड्यावर, सोसायटीच्या…